Overview:
हा आमचा पहिला आणि महत्त्वाचा कोर्स Basic Marathi असून या कोर्समध्ये मुलांना मराठी वाचन (Reading) आणि लेखन (Writing) याची भक्कम पायाभरणी करून दिली जाते. अक्षर ओळख, शब्द वाचन, योग्य उच्चार, सोपी वाक्यरचना आणि शुद्ध लेखन या सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने शिकवल्या जातात. या कोर्सद्वारे मुलांमध्ये मराठी भाषेबद्दल आत्मविश्वास निर्माण केला जातो. वाचनाची सवय, अक्षरांची अचूक मांडणी, तसेच नीटनेटके व शुद्ध लेखन यावर विशेष भर दिला जातो. सुरुवातीपासून सोप्या पद्धतीने शिकविल्यामुळे अगदी नवशिक्या मुलांनाही मराठी सहज समजते. हा कोर्स शालेय अभ्यासासाठी तसेच दैनंदिन वापरातील मराठी सुधारण्यासाठी उपयुक्त आहे.

This includes following
  • Teacher Name :

  • Subject Details :

  • Chapter Details :

Register Here

BASIC MARATHI  
--

Our Courses


Subscribe NewsLetters!

whatsapp--v1